एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते

तुमचा आवडता प्राणीसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडू शकतो

तुम्हाला घोडा किंवा हत्ती यापैकी एक प्राणी निवडायचा आहे, जो तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडेल

जर तुम्हाला घोडा आवडत असेल तर तुम्हाला धोकादायक गोष्टी करायला आवडते, स्वातंत्र्य आवडते

जेव्हा कोणी तुमच्यासाठी निर्णय घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्हाला ते अजिबात आवडत नाही.

तुमचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर त्यातून बाहेरही तुम्ही पडता.

जर तुम्हाला हत्ती आवडत असेल तर तुमची शक्ती तुमच्या मन, शरीर आणि आत्म्यामध्ये दिसून येते.

तुम्ही शांत आणि नि:स्वार्थी व्यक्ती आहात. इतरांबद्दल प्रेम आहे, काळजी घ्यायला आवडते.