बसण्याच्या स्टाईलवरून तुमचे व्यक्तीमत्त्व कसे समजते हे जाणून घ्या

जर तुम्ही फक्त पायाचे तळवे क्रॉस करून बसता, तर तुम्ही स्वत:ला थोडं लपवत आहात.

जर तुम्ही एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसत असाल तर तुम्ही धैर्यवान आहात.

दोन्ही पाय क्रॉसमध्ये करून बसत असाल तर हे खुल्या मनाचे प्रतीक आहे.

जर तुम्ही तुमचे संपूर्ण शरीर सरळ ठेवून बसत असाल तर तुमच्यात आत्मविश्वास जास्त आहे.

तळहात मागे ठेवून बसणे टीकात्मक वृत्ती दाखवते. काहीतरी घडण्याची वाट पाहत असल्याचं दर्शवते.

गुडघ्यावर बसणे हे वेदनादायी असू शकते. असं बसणारी व्यक्ती आक्रमक स्वभावाची असते.

एका पायावर बसून दुसरा पाय बाजूला ठेवत असाल तर चंचल स्वभाव आहे.