आम्ही तुमच्यासाठी तीन प्रकारचे शंख घेऊन आलो आहोत, तुम्हाला त्यापैकी कोणताही एक निवडावा लागेल.

 तुम्ही जो शंख निवडाल त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरेल. 

ज्याप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण शंखामध्ये होते तसेच जगाच्या संकटांपासून तुम्ही संरक्षण करता.

कठीण प्रसंगातही तु्म्ही कणखरपणे उभे राहिलात, असं हा शंख सांगतो. 

या शंखानुसार तुम्हीही इतरांच्या गरजांबद्दल संवेदनशील आहात.

जर तुम्ही हा शंख निवडलात तर तुम्ही प्रत्येकाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेता. 

 तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल कायम आशावादी असता. 

कोणी कितीही चांगले वाटत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते हे तुम्ही समजायला हवे