तुम्ही ज्या गोष्टी निवडता ते तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडते.
आज आम्ही तुमच्यासाठी चार वेगवेगळी चिन्हे घेऊन आलो आहोत.
LION-तुम्ही स्वतःसाठी खूप छान आयुष्य बनवले आहे, पण आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमुळे अडकलेले आहात.
तुम्ही जे काही करत आहात, ते तुमच्या निवडीमुळे आहे.
Hourglass- भूतकाळातल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगायला सुरुवात करा.
Moon- तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणं आवश्यक आहे.
Key- तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल अनेकदा शंका येते, कंटाळा येतो.
स्वत:च्या निवडीकडे लक्ष द्या, निवडीबद्दल शंका घेऊ नका.