सध्या खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात नोकरी मिळणं कठीण आहे. 

अमेरिका, लंडनसारख्या देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. 

जॉब संकट ही आजच्या तरुणांपुढची सगळ्यात मोठी समस्या आहे.

मात्र, असा एक देश आहे जिथे 10 झाडं लावल्यास सरकारी नोकरी मिळते. 

वृक्षारोपणाच्या बदल्यात नोकरीची ऑफर ही जरा अनोखी गोष्ट आहे.

फिलिपीन्समध्ये 10 झाडे लावल्यास सरकारी नोकरी मिळेल असा नियम आहे.

फिलीपिन्समध्ये अशा ऑफरचा उद्देश पर्यावरण स्वच्छ ठेवणे हा आहे.