Philipsने S7221 5G स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय मोबाईल मार्केटमध्ये दमदार एंट्री केली आहे.
Picture Credit: Philips
या फोनची सुरुवातीची किंमत ₹20,499 असून 8GB RAM मॉडेलसाठी ₹22,499 मोजावे लागतील.
Picture Credit: Philips
फोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ Display देण्यात आला असून Smooth Scrollingसाठी 120Hz Refresh Rate मिळतो.
Picture Credit: Philips
मागील बाजूस 64MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी 16MP Front Camera मिळतो.
Picture Credit: Philips
दिवसभराचा वापर लक्षात घेऊन फोनमध्ये 5700mAh Battery देण्यात आली आहे. याला 25W Chargingचा सपोर्ट आहे.
Picture Credit: Philips
Philips S7221 5G मध्ये Android 16 मिळत असल्याने नवीन Android Featuresचा अनुभव घेता येणार आहे.
Picture Credit: Philips
फोनमध्ये 5G Connectivityसोबत IP64 Rating देण्यात आली आहे, त्यामुळे धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून संरक्षण मिळते.
Picture Credit: Philips
हा स्मार्टफोन Black, Blue आणि Grey अशा तीन Colour Optionsमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit: Philips
₹20 हजारांच्या आसपासच्या किंमतीत Philipsचा हा फोन 5G, 64MP Camera, 120Hz Display आणि मोठ्या Batteryसह स्पर्धेत उतरला आहे.
Picture Credit: Philips