17 मेपासून देशभरात विशेष यंत्रणा सुरू करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.
CEIR चा उद्देश चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार करणे सोपे करणे आहे
याद्वारे पोलिसांना चोरीचे किंवा क्लोन केलेले फोन सहज शोधता येणार आहेत.
फोन चोरीला गेल्यानंतर चोर मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलतात.
CEIR कोणत्याही क्लोन केलेला मोबाईल फोन नेटवर्कवर ब्लॉक करू शकतो
मोबाइल नेटवर्कमध्ये अधिकृत IMEI क्रमांकांची यादी असेल, त्यामुळे अनधिकृत मोबाईल नंबरची एन्ट्री लगेच कळेल.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली चालवण्यात येणार आहे
फोन ट्रॅकिंग system मुळे चोरीला गेलेला फोन सापडणं सहज शक्य होणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.