ऑप्टिकल इल्युजनचं हे वेगळंच कोडं तुमच्यासाठी घेऊन आलोय.
फोटोत तुम्हाला लाल रंगाच्या काठ्या दिसत असतील.
या फोटोत किती काठ्या आहेत हे ओळखण्यचं चॅलेंज आहे.
जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला काठ्या दिसतील.
एक हिंट देतो तुम्हाला, फोटोत 10 पेक्षा कमी काठ्या आहेत.
आता मोजा बरं किती काठ्या आहेत त्या..
या फोटोत पाहा, 7 काठ्या तुम्हाला दिसत असतील.
आधीच्या 7 काठ्या आणि आता या 8 आणि 9, एकूण 9 काठ्या