1वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लडच्या ओव्हल मैदानावर पोहचली, कर्णधार रोहित शर्मा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानावर प्रॅक्टीस करताना अष्टपैलू रवींद्र जडेजा
लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी अक्षर पटेल सरावासाठी जाताना
गुरूवारी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या WTC फायनलची जोरदार तयारी, मोहम्मद शमी सराव करताना
आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा मोहम्मद सिराज सराव करताना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानावर उनाडकट सरावासाठी दाखल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया सरावासाठी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानावर सरावासाठी आर अश्विन
लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल पुजारा, रहाणे आणि विराट यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.