एकच सेक्सुअल पार्टनर असावा असा सल्ला डॉक्टरही देतात.

कोणत्या देशात, कोणत्या व्यक्तीचे किती सेक्सुअल पार्टनर असतात याचा अहवाल समोर आला आहे.

भारत आणि इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने फिजीकल पार्टनरसंबंधी एक डेटा सादर केला आहे

या यादीत तुर्की पहिल्या क्रमांकावर आहे. एका व्यक्तीचे सरासरी 14.5 सेक्सुअल पार्टनर असतात.

ऑस्ट्रेलिया या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तिथे एका व्यक्तीचे सरासरी 13.3 सेक्सुअल पार्टनर असतात.

रिपोर्टनुसार अमेरिका 12 व्या क्रमांकावर आहे. इथे स्त्री किंवा पुरुषाचे सरासरी 10.7 फिजीकल पार्टनर असतात.

अहवालात भारत 35 व्या स्थानावर आहे. भारतात स्त्री किंवा पुरुषाचे एकापेक्षा जास्त फिजीकल पार्टनर असतात.

अहवालानुसार, भारतात सरासरी एका स्त्री किंवा पुरुषाचे 3 फिजीकल पार्टनर असतात.