घरात वेगवेगळ्या डिझाईनच्या पिगी बँक ठेवल्या जातात. 

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत,पिगी बँकेत थोडेफार पैसे टाकून बचत करतात.

विशेषत: गृहिणी या पिगी बँकेच्या मदतीने पैसे जमा करत असतात.

तुमच्या घरातही पिगी बँक असेल तर ती ठेवण्याची योग्य दिशा जाणून घ्या.

वास्तूशास्त्रानुसार पिगी बँक घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.

घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा वास असतो असं म्हणतात.

पिगी बँक उत्तर दिशेला ठेवल्यास धनात वाढ होते असं मानलं जातं.

जर तुम्ही पैसे साठवण्याचे उद्दिष्ट्य, तर तुम्ही ते ध्येय साध्य करू शकता.

नेहमी लक्षात ठेवा की पिगी बँक असो की तिजोरी, घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.