यंदा 23 एप्रिलला चैत्र महिन्यातली पौर्णिमा आहे.

आकाशात चैत्र पौर्णिला जो चंद्र पूर्ण दिसतो त्याला पिंक मून म्हणतात.

मात्र, चंद्राचा रंग खरंच गुलाबी नसतो, त्याचं कारणही वेगळं आहे.

नॉर्थ अमेरिकेत या ऋतूमध्ये गुलाबी रंगाची फ्लॉक्स सुबुलाटा ही फुलं येतात

त्यामुळे चंद्राला पिंक मून म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे.

या दिवशी चंद्राचा आकार नेहमीपेक्षा काही पट मोठा असतो.

हिंदू धर्मानुसार चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

याच दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्याचीही पद्धत आहे.