पितृ पक्षात पिंडदान, श्राद्ध आणि पितरांच्या नावाने पूजा केली जाते.
29 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे.
धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात तुळशीचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते.
तुळशीशी संबंधित हे उपाय करणं शुभ मानलं जातं.
पितृपक्षात तुळशीजवळ एक वाटी ठेवावी. एका तळहातात गंगाजल घ्या आणि हळूहळू भांड्यात टाका.
त्यावेळी 5-7 वेळा गंगाजल पाण्यात सोडल्यावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे
गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.
पितृ पक्षात तुळशीला रोज पाणी घालून, संध्याकाळी दिवा लावावा.
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।। हा जप रोज करावा.