पितृ पक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने बाहेरचं खाणं टाळावं

श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने 16 दिवस सात्त्विक भोजन करावे.

29 सप्टेंबरला सुरू झालेला पितृपक्ष 14 ऑक्टोबरला संपत आहे.

पितृपक्षात स्नान करताना पूर्वजांना जल अर्पण करावे.

पितरांसाठी ठेवलेले अन्न गाय, कावळा, कुत्रा यांना खायला द्यावे

श्राद्ध सकाळी 11.30 ते 2.30 या वेळेत करावं

पितरांना आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करण्याआधी विष्णूला नैवेद्य दाखवावा.

घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये

पितृ पक्षात नवीन कपडे खरेदी करणे, परिधान करणे अशुभ मानतात