पितृ पक्षात कोणत्या गोष्टी खरेदी करणे टाळावे जाणून घ्या
पितृ पक्षात नवीन वस्तू खरेदी करू नये.
झाडू पितृ पक्षात खरेदी करू नये, झाडू लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे.
पितृ पक्षाच्या काळात मोहरीचे तेल खरेदी करू नये, कारण ते शनिदेवाचे प्रतीक मानले जाते.
शास्त्रानुसार पितृ पक्षात मीठ खरेदी करण्यास मनाई आहे.
या वस्तू वैयक्तिक वापरासाठी खरेदी करू नयेत. जर तुम्हाला या गोष्टी दान करायच्या असतील तर तुम्ही त्या विकत घेऊ शकता.
पितृ पक्षात अन्न आणि वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. ब्राह्मणाला दान केल्याने पितर प्रसन्न होतात.
पितृ पक्षाच्या नवीन घर आणि कार खरेदी करू शकता. त्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.