जाणून घ्या कधीपासून सुरू होतो पितृ पक्ष
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून पितृ पक्षाची सुरुवात होते.
29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष आहे.
या काळात पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते.
पितृदोष दूर करण्यासाठी पिंडदान करावे. असे केल्याने पितर प्रसन्न होतात.
भरणी श्राद्ध 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे शुभ मानले जाते.
यावेळी नवमी श्राद्ध 7 ऑक्टोबरला आहे. या दिवशी आई, आजीला पिंडदान केले जाते.
पितृ अमावस्या 14 ऑक्टोबरला आहे, या दिवशी पिंडदान करणं शुभ मानतात.