Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी खीर करावी, पितर आशीर्वाद देतात असा समज
पितरांना भाताचाही नैवेद्य दाखवू शकता, पांढरा भात समर्पित करा
काळे तीळ पितरांच्या आत्म्याला शांती देतात.
.
जेवण करताना, नैवेद्यासाठी तूप वापरावे, पितरांना तुपाचा दिवा लावावा
पितृपक्षात पितरांना फळे अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. केळी, सफरचंद यांचा वापर करा
पितरांना मध अर्पण करणे शुभ मानले जाते. फळांवर, ब्रेडवर मध लावावा
हलव्यासारखे गोड पदार्थही पितरांना अर्पण करावेत. सुख शांती राहते