पत्रिकेतील कोणते ग्रह बलवान असतील तर राजकारणात यश मिळते जाणून घेऊया.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी परिश्रमाला पत्रिकेतील ग्रहांचीही जोड लागते.
असे ग्रह जे राजकारणात व्यक्तीला पुढे जाण्यास मदत करतात.
पत्रिकेतील सूर्याच्या बलामुळे व्यक्तीला राजकारणात यश मिळते. या व्यक्ती प्रभावशाली असतात.
ज्या व्यक्तींच्या पुत्रिकेत राहू सातव्या, दहाव्या, अकराव्या घरात असतो त्यांच्यात नेत्याचे गुण असतात.
पत्रिकेतील राहू यशस्वी नेता, रणनीतीकार बनवतो.
ज्यांच्या पुत्रिकेत शनि बलवान असतो ते राजकारणात यशस्वी होतात.
कर्क राशीच्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्राची स्थिती योग्य असेल तर तो यशस्वी राजकारणी होऊ शकतो.