₹15 लाखांत Car घेताय? EV, Hybrid की Petrol—काय घ्याल?

Automobile

8 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दररोज शहरात जास्त ड्रायव्हिंग आणि घरच्या घरी Chargingची सोय असेल, तर EV तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

EV कधी ठरते फायदेशीर?

Picture Credit:pinterest

Fuelचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच EVमध्ये इंजिन नसल्याने नियमित Mechanical Maintenanceही तुलनेने कमी असते.

EVचा सर्वात मोठा फायदा काय?

Picture Credit:pinterest

शहरात जास्त ड्रायव्हिंग असते, पण Highwayवरही वारंवार प्रवास करावा लागतो, अशा ग्राहकांसाठी Hybrid हा मधला मार्ग ठरू शकतो.

Hybrid कोणासाठी योग्य?

Picture Credit:pinterest

Hybridची सुरुवातीची किंमत साधारण Petrolपेक्षा जास्त असते. त्यामुळे जास्त Running असेल तरच त्याचा अतिरिक्त खर्च भरून काढणे सोपे जाते.

Hybridची अडचण कुठे आहे?

Picture Credit:pinterest

महिन्याला साधारण 500–800 kmच कार चालत असेल, तर Petrol कारचा कमी सुरुवातीचा खर्च तुमच्यासाठी अधिक practical ठरू शकतो.

कमी Running असेल तर Petrol!

Picture Credit:pinterest

वारंवार लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल आणि Chargingची चिंता नको असेल, तर Petrol किंवा Hybrid अधिक सोयीचा पर्याय ठरू शकतो.

Highwayवर कोणता पर्याय?

Picture Credit:pinterest

City + Home Charging = EV City + Highway = Hybrid कमी Running + Long Trips = Petrol 

₹15 लाखांच्या बजेटमध्ये माझी निवड

Picture Credit:pinterest

₹15 लाखांत सर्वात Best पर्याय तुमच्या वापरावर अवलंबून आहे. रोज जास्त Running असेल तर EV, संतुलित वापरासाठी Hybrid आणि कमी Runningसाठी Petrol निवडणे योग्य ठरू शकते.

Final Verdict!

Picture Credit:pinterest