ही वनस्पती कुबेराला अत्यंत प्रिय आहे. 

घराच्या या दिशेला हे रोप लावल्यास धनलाभ होईल

अशी एक वनस्पती आहे जी मनी प्लांटपेक्षाही अधिक लाभदायक आहे. 

 वास्तूचा दृष्टिकोन न ठेवताही यातील अनेक झाडे आपण लावतो

ही भगवान कुबेराची आवडती वनस्पती मानली जाते. 

 या रोपाचं नाव आहे क्रॅसुला

 पत्रिकेतील शुक्र ग्रह यामुळे बलवान झाल्याने धनलाभ होण्यास मदत होते. 

नोकरीत बढती हवी असेल तर हे रोप नैऋत्य दिशेला ठेवा.