पैशाची कमतरता भासू नये म्हणून काही विशिष्ट रोपं घरात लावली जातात.

घरात देवी,देवतांची आवडती झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते.

कुबेराला पिवळी हळद खूप आवडते. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. 

झेंडूची फुलं लावल्याने धन आणि समृद्धी वाढते. 

जास्वंदाचं फुल कुबेराला आवडतं, त्यामुळे आर्थिक संकट ओढावणारे दोष कमी होतात.

क्रॅसुलाचं रोप घरामध्ये लावणे शुभ मानले जाते.

धनप्राप्तीसाठी घराच्या उत्तर दिशेला क्रॅसुलाचं रोप लावावं. 

जर तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळत नसेल तर घरामध्ये क्रॅसुला रोप लावल्याने बिझनेसमध्ये वाढ होते.