जाणून घेऊया घरात कोणती झाडं लावल्याने भांडणं होतात.
वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन केल्यास वास्तूदोष नाहीसे होतात.
घरातील खोल्यांमध्ये झाड लावणं टाळा, संकंटं येऊ शकतात.
कॅक्टस आणि हॉथॉर्न सारखी झाडे लावल्याने घरात कलह निर्माण होतो.
प्लास्टिक,फायबरची रोपं लावू नये, सुख-शांती दूर होते.
घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, काटेरी रोपांमुळे.
ही रोपे घरात लावल्याने सदस्यांमध्ये भांडणे होऊ लागतात
तुळशीचं रोप घरात लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.