अशी काही झाडं आहेत, जी घरात लावल्यास शांती, सुख-समृद्धी येते.

ही रोपे लावल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि शुभ परिणाम होतात.

केळ्याचं रोप गुरुवारी लावावं, गुरुवारी पूजा केल्यास विष्णूचा आशीर्वाद लाभतो

मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.

तुळशीच्या रोपाला धार्मिक महत्त्व आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास मानला जातो.

सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. हे रोप घरात लावल्याने सुख-शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

शमीचं रोप घरात लावणं शुभ मानतात. याचा संबंध थेट शनिदेवाशी मानला जातो.

हे रोप घरात लावल्याने सुख-समृद्धी घरात येते.