पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
याप्रसंगी पीएम मोदींनी यशासाठी तीन गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले की, विचारांची स्पष्टता ही यशाची पहिली पायरी आहे.
पंतप्रधान म्हणाले- यशस्वी होण्यासाठी दृढ विश्वास देखील आवश्यक आहे.
काम करण्याची इच्छा ही यशाची तिसरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
यशासाठी विचारांची स्पष्टता, दृढ विश्वास आणि काम करण्याची तळमळ आवश्यक आहे.
पंतप्रधान म्हणाले, या 3 गोष्टी असल्यास यश नक्की मिळणार.
ते म्हणाले की, जो आपल्यातला विद्यार्थी टिकवून ठेऊ शकतो तो नक्की यशस्वी होतो.
इच्छा + स्थैर्य + जिद्द + मेहनत = यशाचं हे सूत्रही मोदींनी दिले.