व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी खास स्टेट डिनर आयोजित करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
"भारत-अमेरिका संबंधातील हे एक नवे पर्व आहे. दोन्ही देशांचे लोक भागीदारीला नवे बळ देतात."
मोदी म्हणालेत,"तुमचा पाहुणचार पाहून प्रभावित झालो आहे."
"अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यात भारतीय अमेरिकन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे."
मुकेश अंबानी, आनंद्र महिंद्रा, सुंदर पिचाई,टिम कुक, या डिनर सोहळ्याला हजर होते.
मॅरिनेटेज बाजरी,ग्रील्ड कॉर्न कर्नेल सलाड,कंप्रेस्ड टरबूज आणि टँगी अवोकॅडो सॉस असा मेन्यू.
US काँग्रेसमध्ये खासदारांनी जल्लोष केला, घोषणाही देण्यात आल्या. मोदींचा ऑटोग्राफही यावेळी खासदारांनी घेतला.