महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे जोरदार प्रचार सुरू आहेत.

प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

यावेळी पंतप्रधान मोंदीचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले.

पुण्यातील सभेच्या वेळी पगडीने लक्ष वेधलं.

तर सोलापूरमध्ये राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

मंगळवेढा सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींना घोंगडी आणि फेटा देण्यात आला होता.

धाराशिव मतदारसंघात पंतप्रधानांच्या गळ्यात कवडीची माळ पाहायला मिळाली.

लातूर, धाराशिव, माळशिरस इथेही सभा घेतल्या.