अभिनयासोबतच आलिया भट्टने निर्मितीच्या जगातही प्रवेश केला आहे. Poacher वेब सीरिजची ती निर्माती आहे.

ब्लॅक साडीत आलियाने Poacher च्या स्क्रीनिंगमध्ये एन्ट्री केली.

पर्ल मल्टीलेयर चोकर नेक पीस आणि मोत्याचे इअर स्टड आलियाने वेअर केले होते.

या स्पेशल स्क्रीनिंग इव्हेंटसाठी डिझायनर सब्यसाचीने तिचा लूक डिझाइन केला.

यावेळी आलियासोबत आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्टही उपस्थित होती.

या ब्लॅक साडीत आलिया भट्ट स्टनिंग दिसत होती.

आलियाचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो खूपच सुंदर दिसत आहे.  

आलिया भट्टची ही वेब सीरिज 23 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.