Poco M8 5G चे फीचर्स

Science technology

08 January 2026

Author:  शिल्पा आपटे

स्मार्टफोनमध्ये Curved डिस्प्ले देण्यात आलाय

डिस्प्ले

Picture Credit: Flipkart

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आलाय.

प्रोसेसर

Picture Credit: Flipkart

7.35 स्लिम बॉडी असलेल्या या मोबाइलचे वजन 178 ग्राम आहे

स्लिम बॉडी

Picture Credit: Flipkart

कॅमेरा मॉड्युल मिळेल, 108MP प्रायमरी कॅमेरा असू शकतो

कॅमेरा

Picture Credit: Flipkart

हा हँडसेट IP 66 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे

वॉटर रेसिस्टंट

Picture Credit: Flipkart

या फोनची किंमत 15 हजारापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे

किंमत

Picture Credit: Flipkart