Published August 15, 2024
By Priti Mane
Pic Credit - Twitter
नरेंद्र मोदी यांनी 11 व्यांदा लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. तसेच देशाला संबोधित केले
कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीतील कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण केले
.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केले
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजरोहण करत वंदना वाहिली
अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण केले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे ध्वजारोहण केले.
चंद्रकांत पाटील यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना वाहिल्या
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले.