आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करणारी पूजा हेगडे प्रत्येक लूकमध्ये धुमाकूळ घालते.

 उफ.. ही कातिल अदा, चाहत्यांना करी फिदा.. 

ऑरेंज कलरच्या मोनोकिनीमध्ये पूजाची  हॉट स्टाइल दिसत आहे. 

पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल बिकीनीमध्ये पूजा सेक्सी दिसत आहे. 

ब्राऊन रंगाची मोनोकिनी.. न्यूड मेकअप.. क्या अदा

या ब्लॅक ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये पूजाचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. 

लाल रंगाच्या या मिनी ड्रेसमध्ये पूजाचा किलर अंदाज दिसू शकतो.

सिल्व्हर रंगाच्या डीपनेक स्लीवलेस ड्रेसमध्ये पूजाचा सिझलिंग लूक