पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने नुकतंच लग्न केलंय.
सध्या हे कपल हनिमून फेज एन्जॉय करताना दिसत आहे.
नुकतेच पूजाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पूजा आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसत आहेत.
पूजाने फ्लॉवर प्रिंटची बिकीनी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे.
पूजा या फोटोत बीचवर लाटांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.
पूजा या अटायरमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत.