कलरफूल पूजा सावंतचा ब्युटीफूल अंदाज

Photo credit - iampoojasawant/instagram

‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे पूजा सावंत कलरफूल म्हणून ओळखली जाते.

कलरफूल पूजा सावंतने नुकतेच गुलाबी ड्रेसमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘In love with festival vibes’, असं कॅप्शन देत तिने पिंक ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

 तिने पिंक ड्रेससोबत मोठे इअररिंग्स घातले आहेत.

पिंक ड्रेससोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.

 तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

 एकाने तिच्या फोटोवर  ‘ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा’, अशी कमेंट केली आहे.

 कलरफूल पूजा सावंतचा ब्युटीफूल अंदाज सगळ्यांना आवडला आहे.