पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
संगीत सोहळ्यानंतर आता पूजाच्या हातावर रंगलीय सिद्धेशच्या नावाची मेहंदी.
पूजाच्या मेहंदीचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.
पूजाने फोटो शेअर करत, 'रंग माळियेला' असं सुंदर कॅप्शन दिलेलं आहे.
पूजा सावंतने मेहंदी सोहळ्यासाठी डिझायनर मल्टीकरल लेहंगा घातला होता.
मल्टीकलर लेहंग्याला मॅचिंग असे दागिनेही पूजाने घातले होते.
सध्या मराठी इंडस्ट्रीत लग्नाचं वारं वाहतंय असं म्हणायला हरकत नाही.
सिद्धेशने ऑफ व्हाइट कलरचा कुर्ता-पायजमा घातला होता.