16 फेब्रुवारीला पूजा सावंत आणि सिद्धेशचा साखरपुडा पार पडला.

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

साखरपुड्यात पूजाने हिरवी पैठणी,नाकात नथ, हार असा लूक केला होता.

साखरपुड्यानंतर पूजा-सिद्धेशने मॅचिंग ड्रेस वेअर केला होता.

पांढऱ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला लेहंगा पूजाने घातला होता.

तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

दोघांनीही साखरपुड्याची अंगठी दाखवत नातं अधिकृत केल्याचं सांगितलं.

नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पूजा लग्नबंधनात अडकणार आहे.