पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत
नुकताच पूजा आणि सिद्धेशचा संगीत सोहळा पार पडला.
या संगीत सोहळ्याला कुटुंबीयांसोबत पूजा आणि सिद्धेशने खूप धमाल केली.
सोशल मीडियावर पूजा-सिद्धेशच्या संगीताचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
संगीत सोहळ्याला पूजाचा हटले लूक पाहायला मिळाला.
जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहंगा पूजाने घातला होता.
तर सिद्धेश चव्हाणने फॉर्मल शर्ट, ट्राऊझर आणि ब्लेझर घातला होता.
पूजा आणि सिद्धेश यावेळी खूप सुंदर दिसत होते.