अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लग्नबंधनात अडकले आहेत.
मोठ्या धुमधडाक्यात, थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला.
पूजाने तिच्या लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
पूजाच्या या ब्रायडल लूकने साऱ्यांचंच लक्ष वेधलं.
पूजाने पिवळ्या रंगाची साडी, त्याला मॅचिंग ज्वेलरी असा पारंपरिक लूक केला होता.
तर सिद्धेशने व्हाइट रंगाचा आउटफिट घातला होता.
वैभव तत्तवादी, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर, भूषण प्रधान हे कलाकारही उपस्थित होते.