Porscheने Cayenneची पूर्णपणे Electric आवृत्ती भारतात लॉन्च केली आहे. ही SUV दोन variantsमध्ये उपलब्ध असून ग्राहकांना आजपासूनच delivery मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Picture Credit : porsche
Cayenne Electricची सुरुवातीची किंमत 1.77 कोटी आहे. तर Cayenne Turbo Electricसाठी 2.27 कोटी मोजावे लागतील. दोन्ही किंमती ex-showroom आहेत.
Picture Credit : porsche
या Electric SUVमध्ये 113 kWh Battery देण्यात आली आहे. Standard Cayenne Electricची WLTPनुसार claimed range 642 kmपर्यंत आहे.
Picture Credit : porsche
Cayenne Electricला 390 kW DC Fast Chargingचा सपोर्ट आहे. योग्य चार्जरवर Battery 10 ते 80% करण्यासाठी सुमारे 16 मिनिटे लागू शकतात.
Picture Credit : porsche
Cayenne Turbo Electricची कामगिरी अक्षरशः धक्कादायक आहे. ही SUV 1,156 hp पर्यंत Power देते आणि 0 ते 100 kmphचा वेग फक्त 2.5 सेकंदांत गाठते.
Picture Credit : porsche
SUVमध्ये 14.5-इंच Curved Infotainment Screen, Digital Instrument Cluster आणि पर्याय म्हणून 14.9-इंच Passenger Display मिळतो. चार-झोन Climate Control आणि Panoramic Roofसारखी Featuresही आहेत.
Picture Credit : porsche
Cayenne Electricमध्ये Lane Change Assist, Intersection Assist, Warn and Brake Assist, Swerve and Turn Assist आणि ParkAssistसारख्या Advanced Driver Assistance Systemsचा समावेश आहे.
Picture Credit : porsche
642 km Range, जबरदस्त Performance आणि 1.77 कोटींची सुरुवातीची किंमत यामुळे Porsche Cayenne Electric भारतातील Premium EV Segmentमध्ये खास ठरते. Petrol Cayenneसोबत Electric पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे.
Picture Credit : porsche