पटोलेंच्या उद्या वाढदिवस आहे, यानिमित्ताने नागपुरात कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले पटोलेंचे पोस्टर्स लावले आहेत.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील याचेही भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागले होते
...तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नेते अजित पवार यांच्या नावाचे देखील भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागले होते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे देखील ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर्स लावले होते.
त्यानंतर आता नाना पटोले यांची भर पडली आहे. पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर्स लावलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर्स लागले होते.