बटाटा पोटॅशियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. बटाट्याचा आहारात समावेश करून पोटॅशियमच्या कमतरतेवर मात करता येते.

नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडिअम असते. हे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. 

 पालकाचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. 

मटार हा आरोग्यासाठी खजिना मानला जातो. मटारमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत त्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

एवोकॅडो पोटॅशियम, फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, ई, के आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

 केळ्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत पोटॅशियमची कमतरता असल्यास त्याचे सेवन जरूर करा.

डाळिंबाच्या सेवनाने पोटॅशिअमची कमतरता दूर होते. 

रताळे हे पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये 500 मिलीग्राम पोटॅशियम असते.

एक कप किंवा सुमारे 170 ग्रॅम उकडलेल्या बीटरूटमध्ये 518 मिलीग्राम पोटॅशियम असते.