प्रभास आणि अनुष्काचं AI ने लावलं लग्न, काल्पनिक फोटोंनी घातला धुमाकूळ
प्रभास आणि अनुष्का ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतली लोकप्रिय जोडी आहे.
दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र बाहुबलीमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.
प्रभास आणि अनुष्काने लग्न करावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने या दोघांच्या लग्नाचे फोटो तयार करण्यात आले आहेत.
त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फक्त लग्नच नाही तर दोघांच्या मुलीची AI इमेजही तयार करण्यात आली आहे.
प्रभास आणि अनुष्का खऱ्या आयुष्यात लग्न करतील की नाही हे माहित नाही.
पण त्यांच्या काल्पनिक लग्नाच्या AI फोटोमुळे चाहते खुश झाले आहेत.