थाटात साजरा झाला प्रदीप वेलणकरांचा 75 वा वाढदिवस
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचा 75 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.
कुटुंबासोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला.
प्रदीप वेलणकरांची पत्नी रजनी वेलणकर या अभिनेत्री आहेत.त्यांना मीरा, मधुरा आणि गौरी या तीन मुली आहेत.
त्यांची मुलगी अभिनेत्री मधुरा वेलणकर ही ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये वंदना गुप्तेदेखील सामील झाल्या होत्या.
वाढदिवसाला ईला भाटेदेखील आल्या होत्या.
प्रदीप वेलणकर यांच्यासोबत शिवाजी साटम आणि अशोक सराफ यांनीदेखील फोटो काढला.
वेलणकर कुटुंबियांनी थाटात वाढदिवसाचा सोहळा साजरा केला.