अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिथे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज या तीनही क्षेत्रात लीलया वावरत प्राजक्ताने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. 

त्यामुळे प्राजक्त माळी हे नावं आता कुणासाठीही नवं राहिलेलं नाही. मराठी इंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

अभिनयासोबतच आता प्राजक्ता माळी एक उद्योजिकासुद्धा झालेली आहे .

 प्राजक्ता माळीने 'प्राजक्तराज' हा स्वत:चा एक ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केलेला आहे.

मराठी इंडस्ट्री हिंदी इंडस्ट्रीपेक्षा खूप वेगळी असल्याचं प्राजक्ताचं म्हणणं आहे.

मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री फक्त छान दिसण्यासाठी नाही तर त्यांच्या भूमिकांसाठी जास्त ओळखल्या जातात

या इंडस्ट्रीत प्रत्येकाला कोणत्या कोणत्या पातळीवर लढा द्यावाच लागतो असं प्राजक्ताचं मत आहे.

 प्राजक्ता नेहमीच तिचे वैविध्यपूर्ण फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.