अभिनेत्री, बिझनेसवुमन आणि रिएलिटी शोची होस्ट
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
सोशल मीडियावर ती वेगवेगळे फोटोज शेअर करत असते.
नुकतेच तिने ब्लॅक साडीतील फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे.
स्टायलिश ब्लाउज, फॅन्सी साडी आणि गॉर्जिअस प्राजक्ता.
प्राजक्ता माळी या ब्लॅक साडीत स्टनिंग दिसत आहे.
स्मोकी आय लायनर, मेकअप, केसांचा बन घालून तिने लूक पूर्ण केला आहे.
प्राजक्ताच्या 'भिशी मित्र मंडळ' या सिनेमाचं शूटिंग पुण्यात सुरू झालेलं आहे.