या हिरव्या रंगाच्या साडीत प्राजक्ता माळी अतिशय सुंदर दिसत होती.

या मल्टीकलर साडीमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुलून येत आहे. 

या साडीत प्राजक्ता स्टनिंग दिसत आहे. 

मरून रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच गॉर्जिअस दिसत आहे. 

एखाद्या बार्बी डॉलसारखी या गुलाबी रंगाच्या साडीत प्राजक्ता दिसत आहे. 

 या पर्पल रंगाच्या साडीत प्राजक्ताची अदा म्हणजे व्वा, क्या बात है

 प्राजक्ताचा या साडीतील लूक म्हणजे ब्लॅक ब्युटी म्हटलं तर वावगं ठरायला नको

स्लीव्हलेस ब्लाऊज आणि साडीमध्ये प्राजक्ता गॉर्जिअस दिसत आहे.