अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या समर व्हेकेशन एन्जॉय करतेय.
प्रार्थनाने गोव्यातील बीचवरचे फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थनाने बिकिनीतील फोटो शेअर केलेत.
बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय.
मात्र, नेटकऱ्यांनी फोटो पाहून तिला ट्रोलही केलंय.
प्रार्थनाने फोटो शेअर करत "When In Goa" असं कॅप्शन दिलंय.
मितवा, कॉफी आणि बरंच काही,मस्का, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, अशा सिनेमांमध्ये काम केलंय.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळेही प्रार्थना चर्चेत होती.