सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची खूप चर्चा आहे.
फोटो शेअर करत दोघांनी आमचं ठरलंय असं जाहीर केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतही चर्चा आहे.
आता प्रथमेश मुग्धाच्या आईला कोणत्या नावाने हाक मारतो ते समोर आलं आहे.
मुग्धाच्या
आईच्या वाढदिव
साच्या निमित्ताने फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटोत'वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी' असं कॅप्शन प्रथमेशने दिलेलं आहे.
चला म्हणजे प्रथमेश मुग्धाच्या आईला मावशी म्हणतो तर
मुग्धा आणि प्रथमेशच्या नात्याबद्दल ऐकल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
आता प्रथमेश आणि मुग्धा कधी लग्न करणार याचीच चाहते वाट पाहत आहेत.