काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि क्षितीजाने लग्नगाठ बांधली.

तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गुढीपाडव्यानिमित्त या दोघांनी हे खास फोटोशूट केलं होतं.

इंस्टाग्रामवर त्यांचं हे फोटोशूट शेअर करण्यात आलं.

व्हाइट कुर्ता, पायजमा आणि त्यावर पैठणीचं जॅकेट कॅरी केलं होतं.

क्षितीजाने काठपदराच्या साडीचा कुर्ता वेअर करत पोजेस दिल्या.

"संस्कृतीच्या क्षितिजावर,पहाट नवी उजळून आली..आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण सोन्याचे घेऊन आली"

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.