बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे
.
प्रतीक बब्बर आता प्रिया बॅनर्जीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांनीही इंस्टाग्रामवर रिलेशनशीपची ऑफिशियल पोस्ट टाकली होती.
दोघांनी नुकताच इन्स्टा स्टेटसवर किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे
४ फेब्रुवारीला दोघांनी त्यांच्या टॅटूचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये एकमेकांच्या नावाची अक्षरे (पीबी) लिहिलेली होती.
त्यांच्या या पोस्टने चाहते खूप खूश झाले आहेत.
प्रियाने लिहिले की हा खूप आनंदाचा क्षण होता कारण तिला तो व्हायरल होण्याची अपेक्षा नव्हती
प्रिया सध्या राणा नायडूमध्ये दिसत आहे.