ब्रह्मवैवर्त पुराणात प्रेग्नंट महिलेला साप का चावत नाही हे सांगितले आहे. असे म्हटले जाते की प्रेग्नंट महिलेला पाहताच साप आंधळा होतो.

पौराणिक कथेनुसार, पॅगोडा इथे पूजा करत असताना प्रेग्नंट महिलेला सापाने त्रास दिला. त्यावेळी या महिलेने सापाला शाप दिला होता. 

असं म्हणतात की गरोदर स्त्रीच्या स्वप्नातही साप येत नाही.

प्रेग्नंट महिला इतरांपेक्षा कमी घराबाहेर पडतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना कमी होतात.

प्रेग्नंसीमध्ये स्त्रीच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स तयार होऊ लागतात. ज्याचा साप वास घेतो.

प्रेग्नंट महिलेला साप चावत नाही यावर आतापर्यंत कोणतेही संशोधन झालेले नाही. याचा अर्थ शास्त्रज्ञाकडे याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही.

 एखाद्या प्रेग्नंट महिलेला साप दिसला तर लगेच त्याच्यापासून लांब जा किंव कोणालातरी मदतीसाठी बोलवा

प्रेग्नंट महिलेने रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडणे टाळावे.