बॉलिवूडच्या या अभिनेत्री त्यांच्या डिंपलमुळे चर्चेत आहेत.
या लिस्टमध्ये प्रीती झिंटाचं नाव सर्वात आधी येते.
दीपिका पदुकोणही तिच्या डिंपलमुळे चर्चेत असते.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचाही समावेश आहे.
बॉलिवूडची डस्की ब्युटी बिपाशा बसू हिच्याही गालावर डिंपल आहेत.
मिस वर्ल्ड 2017 अर्थात मानुषी छिल्लरच्याही गालावर डिंपल आहे.
या यादीत मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या नावाचाही समावेश आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईच्या गालावरील डिंपल सर्वांनाच आवडतात.